
पोमेंडी खुर्दमधील ग्रामस्थांना रत्नागिरी पोलीस आणि श्री सिद्धीविनायक फाऊंडेशन रत्नागिरी यांच्या वतीनं कोरोना किटचं वाटप
रत्नागिरी – रत्नागिरी पोलीस आणि श्री सिद्धीविनायक फाऊंडेशन रत्नागिरी यांच्या वतीनं कोरोना किटचं वाटप करण्यात आलं.रत्नागिरीचे डिवायएसपी गणेश इंगळे यांच्या हस्ते या किटचं वाटप करण्यात आल..कोकणीतील सर्वात मोठा सण असणा-या गणेशोत्सवाला भाविकांची नेहमीच वर्दळ असते यावर्षी कोरोनाचं.सावट असल्यानं हा सण अगदी साध्या पद्धतीन साजरा करण्यात आला मात्र कोरोनाचं वाढतं सकट लक्षात घेता भाविकांच्या काळजीसाठी सिद्धीविनायक फाऊंडेशन आणि रत्नागिरी पोलीस एक पाऊल पुढे आलेत.पोमेंडी खुर्दमधील ग्रामस्थांना कोरोना किटचं वाटप करण्यात आलं
यात साबण, हँन्डवाँश ,सँनिटाझर अर्सेनिक अल्बम 30 यांचा समावेश आहे..कोरोना संसर्गापासून नागरीकांच संरक्षण व्हाव यासाठी या किटचं वाटप करण्यात आलं.
www.konkantoday.com