
रत्नागिरीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रथमच सीमोल्लंघन
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापना दिना निमित्य यंदा प्रथमच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सीमोल्लंघन करून शहराबाहेर पथसंचलन केले. रत्नागिरी शहराजवळील कारवांची वाडी भागात हे पथसंचलन करण्यात आले. या पथसंचलनात ९७स्वयंसेवक सहभागी झाले होते.झी धाबा – कारवांची वाडी -झी धाबा असा पथसंचलनाचा मार्ग हाेता .या मार्गावरून शिस्तबद्ध पद्धतीने चाललेले पथसंचलन पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली हाेती.
www.konkantoday.com