
जिओ वरून अन्य कंपनीच्या मोबाइला फोन केल्यास प्रतिमिनिट सहा पैसे
रिलायन्स जिओच्या नंबरवरून अन्य कोणत्याही कंपनीच्या मोबाईल फोन केल्यास ग्राहकांना लवकरच सहा पैसे प्रतिमिनिट शुल्क द्यावे लागणार आहे. जिओ मोबाईलवरून आतापर्यंत कोणत्याही नेटवर्कवर किंवा लँडलाईनवर फोन करणे मोफत होते. पण त्यामध्ये बदल करण्यात येणार आहे. दूरसंचार नियामक प्राधिकरणाकडून जोपर्यंत इंटरकनेक्ट युसेज शुल्क पूर्णपणे माफ केले जात नाही. तोपर्यंत ग्राहकांना शुल्क मोजावे लागणार आहे तेवढ्या किमतीच्या जादा डेटा ग्राहकांना देण्याचा कंपनीचा विचार आहे .
www.konkantoday.com