
कोकण रेल्वेच्या उभारणी च्या कामामध्ये आपले प्राण गमवावे लागलेल्या कामगार-अभियंत्याना आदरांजली
कोकण रेल्वेच्या उभारणी च्या कामामध्ये आपले प्राण गमवावे लागलेल्या कामगार-अभियंत्यांना कोकण रेल्वे १४ऑक्टोबर या स्मृती दिनी आदरांजली वहाते. आज कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकासमोरील श्रमशक्ती स्मारक येथे कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांनी पुष्पचक्र अर्पण करत आदरांजली वाहिली.यावेळी कोकण रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक उपेंद्र शेंडये यांच्यासह सर्व वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
www.konkantoday.com