![](https://konkantoday.com/wp-content/uploads/2019/10/20191005_170658-11.jpg)
आंबेत पूल दुरुस्तीसाठीअवजड वाहनांना एक महिना बंद राहणार
रत्नागिरी व रायगड जिल्ह्याला जोडणारा म्हाप्रळ आंबेत पूल दुरुस्तीसाठी अवजड वाहनांना एक महिना बंद ठेवण्यात आला आहे. गेल्यावर्षी या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले होते. त्यामध्ये पुलाचे पिलर्स स्टील गंजलेआहे तसेच बेअरिंग पेडस्टल ला भेगा पडल्या आहेत. यामुळे या पुलाची दुरुस्ती होईपर्यंत या पुलावरून अवजड वाहनाची वाहतूक बंद करणेत आलीआहे. सध्या या पुलावरून एसटीची वाहतूक मात्र सुरू आहे.
www.konkantoday.com