शिळची पाइपलाइन नादुरुस्त ,शहराला आज पाणी नाही
रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणाची पाइपलाइन नादुरुस्त झाली असून त्याचे दुरुस्तीचे काम नगरपालिकेने सुरू केले आहे .यामुळे आज सोमवारी शहराला पाणीपुरवठा होणार नाही.
www.konkantoday.com