गाेगटे कॉलेजचे माजी प्राध्यापक श्रीधर शेंडे यांचे दुःखद निधन

रत्नागिरी येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक श्रीधर शेंडे यांचे दुःखद निधन झाले . ते रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त होते.त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या नाचणे येथील निवासस्थानावरून सकाळी ११.३०निघणार आहे .
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button