
शिरगाव येथे माडी कामगाराचा मृतदेह आढळला
रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव आडी येथे माडाच्या बागेत विल्बर्ट राहणार तामिळनाडू यांचा मृतदेह आढळून आला सदरचा इसम झाडावरील माडी काढण्यासाठी आला होता जेवण करून रात्री तो बागेत झोपला सकाळी तो मृतावस्थेत सापडला .
www.konkantoday.com