दापोली शहर परिसरात भूकंपासारखा आवाज ,नागरिक भयभीत
दापोली शहराच्या काही भागात शुक्रवारी रात्री भूकंपासारखा आवाज झाल्याने नागरिक भयभीत झाले घाबरून घराबाहेर आले काळजाइ , टाळसुरे भागात हा प्रकार घडला. सरकारी यंत्रणेकडून या भागात कोणताही भूकंपाचा धक्का बसला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे .यामुळे नेमका आवाज कशाचा होता हाच प्रश्न निर्माण झाला आहे
www.konkantoday.com