गुहागरात गॅसवाहू जहाज दाखल
गुहागर तालुक्यातील कोकण एलएनजी प्रकल्पासाठी बी डब्ल्यू पॅरिस हे गॅसवाहू जहाज दाखल झाले आहे. केंद्र शासनाच्या अखत्यारीत गेल कंपनीचा कोकण एलएनजी प्रकल्प गुहागर येथे आहे. या प्रकल्पात १लाख ६०हजार क्युबिक मीटर गॅससाठविण्याची क्षमता आहे हा गॅस येथे साठवल्या नंतर तेथे त्याचे द्रवरूपातील नैसर्गिक वायूचे रुपांतर आर एल एन जी मध्ये केले जाते वायु देशभरातील औद्योगिक क्षेत्रात पाइपलाइनवर पाठविला जातो.गॅस उतरण्याचे काम तीन दिवस चालणार आहे
www.konkantodaycom.