
कळंबस्ते चोरी प्रकरणात आरोपी घरातीलच निघाला
संगमेश्वर येथील कळ बस्ते मोहल्ल्यात बिल्किस बोट यांच्या घरात चोरी होऊन पत्र्याच्या पेटीतील दीड लाखाचे दागिने चोरीला गेल्याचा प्रकार घडला होता पोलिसांना या चोरीविषयी संशय आल्याने त्यानी घरच्यांची पोलीस चौकशी सुरू केली यामध्ये घरातील सुनेने दागिने बँकेत गहाण ठेवल्याची कबुली दिली आहे .
www.konkantoday.com