
अणऊर्जा कंपनीतील ते कर्मचारी पुन्हा कामावर
जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्पात जमीन संपादित झाल्यामुळे नोकरी मिळालेल्या १८कर्मचाऱ्यांना कंपनीने अचानक कमी केले होते हे कर्मचारी त्या भागातील माडबन मीठ बावणे करेल निवेली या गावातील होते .गेले काही दिवस कर्मचारी बेरोजगार होते या कर्मचाऱ्यांनी कामगार मंत्र्यांकडे निवेदन दिले होते शेवटी अणुऊर्जा कंपनीने पुढील दोन वर्षांसाठी या कर्मचाऱ्यांना परत कामावर घेतले आहे .
www.konkantoday.com