स्वामी इव्हेंट्स आयोजीत भव्य दांडिया स्पर्धा,अभिनेत्री पौर्णिमा शिंदे यांची उपस्थिती

गेली 3 वर्षे स्वामी इव्हेंट्स रत्नागिरीमध्ये भव्य दांडिया स्पर्धा आयोजित करत आली आहे.या वर्षीही स्वामी इव्हेंट्सतर्फे जयेश मंगल पार्क रत्नागिरी येथे भव्य दांडिया स्पर्धा आयोजित करण्यात झाल्या आहेत. शनिवार 5 ऑक्टोबर ला सायंकाळी 6 ते 10 वेळेत दांडिया स्पर्धा पार पडणार आहेत.खास लोकांसाठी दांडिया राऊंड,कपल्स साठी विशेष राऊंड व 5 ते 15 वर्षे वयोगटातील मुला मुलींकरिता फॅन्सी ड्रेस स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
यावेळी झी मराठीवरील हम तो तेरे आशिक है फेम व झी युवा वरील गूलमोहर व फ्रेशर्स फेम पौर्णिमा शिंदे उपस्थित राहणार आहेत.ज्यांना दांडिया मध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी लवकरात लवकर 88052040706 / 9503603835 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button