खानू येथे ट्रक व कारचा अपघात ,वाहनांचे नुकसान

मुंबई गोवा महामार्गावर खानू येथे अवघड वळणावर कार व टेम्पोचा अपघात झाला गोव्याहून इनोव्हा कार घेऊन जाणारा महमद खान खानू येथे अवघड वळणावर आला असता त्याची गाडी समोरून येणाऱ्या टेम्पोवर आदळली हा टेम्पो मासे भरून गोव्याकडे चालला होता काहीकाळ विस्कळीत झालेली वाहतूक पोलिसांनी सुरळीत केली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button