साइडपट्टीवरून बस घसरून अपघात तीन जण किरकोळ जखमी

मंडणगड तालुक्यातील मंडणगड आगाराची लोकरवण -मंडणगड बस शिरगाव येथे आली असता रस्त्याच्या बाजूला असलेल्या साईडपट्टी वरून बसची चाके चिखलात रुतून कलंडली मात्र बाजूला असलेल्या दगडांमुळे बस उलटली नाही या अपघातात एम एस घुट्टे, कल्पना लाेढे, मयुरी बेर्डेहे किरकोळ जखमी झाले .
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button