रत्नागिरी विधानसभा निवडणुकीत अद्यापही उमेदवारी अर्ज नाहीत

विधानसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी मतदारसंघात कालपर्यंत एकही अर्ज दाखल झालेला नाही. घटस्थापना झाल्यानंतर अर्ज दाखल होतील असा अंदाज होता.या निवडणुकीत शिवसेना व राष्ट्रवादी यांच्याकडून दोन दिवसांनी अर्ज भरले जाणार आहेत. नेहमी अर्ज भरण्यासाठी पुढे असणाऱ्या अपक्षांनी अद्यापही अर्ज भरलेला नाही.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button