नितेश राणे यांचा आमदारकीचा राजीनामा
नितेश राणे यांनी काँग्रेसच्या आमदारपदाचा राजीनामा दिला आहे. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी तो स्वीकारला आहे. त्यामुळे आता नितेश राणे भाजपात जाणार असल्याचे कळते नारायण राणे यांनी नितेश राणे आणि निलेश राणे यांच्यासह भाजपा प्रवेशाची तयारी सुरु केली आहे. मात्र त्यांच्या भाजपा प्रवेशाचा मुहूर्त अद्याप अद्याप मिळालेला नाही उद्या हा मुहूर्त साधणार का याविषयी सर्वत्र चर्चा आहे .
www.konkantoday.com