
संगमेश्वर तालुक्यात नदीपात्रात बिबट्या मृतावस्थेत सापडला
संगमेश्वर तालुक्यातील सप्तलिंगी नदीपात्रात एक बिबट्या मृतावस्थेत सापडला.झेपले वाडी येथील ग्रामस्थ तेथून जात असताना त्यांना हा बिबट्या मृत अवस्थेत नदीपात्रात आढळून आला. त्यांनी याची खबर वन विभागाला दिल्यावर वन विभागाचे अधिकारी आले त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने बिबट्याला बाहेर काढलेबिबटय़ाच्या मृत्यूचे कारण अद्याप कळलेले नाही
www.konkantoday.com