निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नऊ ठिकाणी दारु व्यावसायिकांवर कारवाई
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यात पोलिसांनी गावठी दारू विक्रेत्यांवर नऊ ठिकाणी कारवाई केली .खेड देवरुख राजापूर नाटे लांजा विभागात अशा दारू विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत .
www.konkantoday.com