
दापोली हर्णे रस्त्यांवरील अपघातात रिक्षा चालकाचा मृत्यू
दापोली हर्णे रस्त्यांवर कार व रिक्षा यांच्यात झालेल्या अपघातात रिक्षाचालक सुनील नारायण चव्हाण या रिक्षा चालकांचा मृत्यू झाला.
शनिवारी चव्हाण हे आपली रिक्षा घेऊन दापोलीकडे येत असता पाळंद येथे समोरून येणाऱया कारने त्यांच्या रिक्षाला धडक दिली यामध्ये रिक्षाचालक सुनील चव्हाण ,पूनम बेनरे ,जयवंत खेडेकर, निकीता खेडेकर हे जखमी झालेजखमींवर दापोली रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात झाले रिक्षा चालक चव्हाण यांची प्रकृती गंभीर झाल्याने डेरवण येथे नेण्यात आले तेथे त्याचा मृत्यू झाला.
www.konkantoday.com