दापोलीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने खोपकर यांची उमेदवारी जाहीर
दापोली विधानसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार जाहीर केला आहे .वंचित बहुजन आघाडीने संतोष खोपकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे .ते ४ अॉक्टोबरला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत
www.konkantoday.com