विद्यार्थ्यांचा प्रतिसाद नसल्याने पॉलिटेक्निकचे अनेक अभ्यासक्रम बंद होणार ?
तंत्रशिक्षण संचालनालयामार्फत राबवणार येणाऱ्या अभियांत्रिकी पदविका पॉलिटेक्निक अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने अभ्यासक्रम बंद करण्याच्या दृष्टीने विचार सुरू आहे .पदवी घेतल्यानंतर नोकरीची शाश्वती नसल्याने विद्यार्थी या कडे पाठ फिरवत आहेत. विद्यार्थ्यांनी हे कोर्स करावेत म्हणून टीईटीच्या वतीने मार्गदर्शन शिबिरे घेण्यात आली तरी देखील अनेक जागा रिक्त राहत आहेत. त्यामुळे तीन वर्षात अल्प प्रतिसाद मिळणारे अभ्यासक्रम बंद करण्याचा विचार डीटीई करीत आहे.
www.konkantoday.com