स्वाभिमानचे रवींद्र नागरेकर राजापुरातून लढणार ?

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविंद्र नागरेकर हे राजापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याच्या विचारात आहेत. नागरेकर हे नारायणराव राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.त्यानी विविध संस्थांच्या माध्यमातून तळागाळात काम केले आहे .तसेच तालुक्यात असलेल्या कुणबी समाज संघटनेचे ते सक्रिय आहेत
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button