
शरद पवारांची भेट वैयक्तिक स्वरूपाची -शिवसेना नेते संजय राऊत
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची आपण घेतलेली भेट वैयक्तिक स्वरूपाची होती.यामध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.राऊत यांनी आज पवारांची सिल्वर ओक निवासस्थानी भेट घेतली होती .
www.konkantoday.com