
आठवडा बाजारात कारला लागली अचानक आग
रत्नागिरी येथे आठवडा बाजार नजीक आज एका कारला अचानक आग लागली .आग लागताच गाडीतील चालक खाली उतरला. रत्नागिरी नगर परिषदेच्या अग्निशमन दलाला कळवण्यात आल्यानंतर अग्निशामक घटनास्थळी आला व कर्मचाऱ्यांनी आग विझवली.आगीत गाडीचे नुकसान झालेआहे .ही गाडी सड्या मिऱया येथील मोहिते यांची असल्याचे कळते.ही आग कशामुळे लागली अद्याप कळलेले नाही.
www.konkantoday.com