माई ह्युंडाईत सीएनजी कार्सना वाढती मागणी
पर्यावरणपूरक कार्स म्हणून ह्युंडाईच्या कार्स ग्राहकवर्गात सुपरिचित आहेतच. याशिवाय ह्युंडाई कार्स सर्वात सुरक्षित म्हणून ग्राहकांकडून ह्युंडाईच्या गाड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.याच श्रेणीत ह्युंडाईने सीएनजी प्रकारात संट्रो कार ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. रत्नागिरी व चिपळूण येथे सीएनजी पम्प उपलब्ध असल्यामुळे ग्राहकांना सीएनजी कार्स वापरणे अधिक किफायतशीर झालं आहे. कमी खर्चात जास्त किलोमीटर प्रवास करता येत असल्याने ग्राहकवर्गातून सीएनजी संट्रोला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
आगामी घटस्थापना, नवरात्र, दसरा व दिवाळीच्या पार्श्वभूमीवर माई ह्युंडाईच्या वतीने सीएनजी कार्सवर आकर्षक योजना आखण्यात आल्या आहेत. सीएनजी संट्रोसंबंधी अधिक माहिती, योजना व टेस्ट ड्राइव्ह संदर्भात माई ह्युंडाईच्या रत्नागिरी व चिपळूण येथील शोरूमशी संपर्क साधावा किंवा 9922949540, 9206202122 या नंबर्सवर संपर्क साधावा असे आवाहन माई ह्युंडाईच्या वतीने करण्यात आले आहे.