बाधित मालमत्ता वाढल्याने चौपदरीकरणासाठी आणखी निधी लागणार

मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम जोरात सुरू आहे. चौपदरीकरणासाठी सुरुवातीला मालमत्तांचे मुल्यांकन करण्यात आले होते. त्यावेळी रस्त्याच्या मध्यापासून चौपदरीकरणाची हद्द निश्चित झाली होती. त्या नुसार बाधीत होणाऱ्या मालमत्तांना चौपट मोबदला देण्याची कार्यवाही झाली.

_______________________________________

माई हुंडाई रत्नागिरीमधून सेंट्रो सीएनजी कार खरेदी करा आणि पेट्रोल दरवाडीची चिंता सोडा संपर्क-9922949540, 9206202122

_______________________________________

त्यासाठी आवश्यक असणारा निधीही शासनाकडून आला होता. आता भूसंपादनाच्या आराखड्यात वाढ आहे महामार्गात बाधित होणार्या मालमत्तांची संख्या अधिक वाढल्याने भूसंपादनासाठी आता नऊशे कोटी अधिक निधी लागणार आहे रायगड रत्नागिरी या तीनही जिल्ह्यातील भूसंपादनासाठी हा निधी लागणार असून तसा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button