साहिल चिखले ह्याचे हृदयविकाराने दुःखद निधन

खेड शहरातील पुनम झेरॉक्स सेंटरचे मालक सुभाष चिखले यांचा मुलगा साहिल चिखले वय२२हृदयविकाराने दुःखद निधन झाले साहिल हा अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता सीबीएसई बोर्डात त्याने ९५टक्के मार्क मिळवले होते पुढील शिक्षणासाठी पुणे येथे गेला होता येथील सिंहगड कॉलेजमध्ये आयटी इंजिनियरच्या तिसऱ्या वर्षाला होता शिक्षण घेत असताना या हुशार होतकरू तरुणावर काळाने घाला घातला.

Related Articles

Back to top button