
डबरची बेकायदेशीर वाहतूक करणारे दोन डंपर पकडले
मंडणगड तालुक्यात डबरची अनधिकृत वाहतूक करणाऱ्या दोन डंपर विरुद्ध महसूल विभागाने कारवाई केली. या डंपरमधून काळ्या डबरची वाहतूक केली जात होती. या कारवाईत संबंधितांवर ६१हजार रुपयाची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
www.konkantoday.com