सत्यजित तांबे म्हणतात “ईडी झालिय येडी “

राज्यातील विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आलेल्या असताना, राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार व नेते अजित पवार यांच्यासह एकूण ७० जणांवर ईडीने गुन्हा दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी ईडीच्या या करावाईबद्दल ट्विट करत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

“ईडी झालीय ‘ येडी ‘ ! मालकाचं ऐकून काहीही करु लागलीय.” अस सत्यजीत तांबे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button