राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याने मारली बाजी

अमरावती येथे पार पडलेल्या महाराष्ट्र टेस्ट मास्टर स्विमिंग चॅम्पियन स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील स्पर्धकांनी चमकदार कामगिरी केली आहे.रत्नागिरीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या शंकरराव मिलके यांनी तीन सुवर्ण व एक रौप्य तर विवेक पिळणकर यांनी तीन सुवर्ण एक रौप्य ,मिलिंद केतकर यांनी रौप्य व रत्नाकर थत्ते यांनी दोन कांस्य अशी पदके मिळवली. रत्नागिरी जिल्ह्यातील या स्पर्धकांनी एकूण अकरा पदकांची कमाई करीत राज्यस्तरीय स्पर्धेत आपला ठसा उमटवला.या सर्वांची आता सिकंदराबाद तेलंगणा येथे होणार्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे
www
konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button