परीक्षेत कमी मार्क मिळाल्याने विद्यार्थिनीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

चिपळूण तालुक्यातील सावर्डे खोतवाडी येथील राहणारी प्रतीक्षा प्रदीप सुर्वे (१४)या शाळकरी मुलींने परीक्षेत कमी मार्क मिळाल्याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली सदरची मुलगी शाळेत गेली होती. परंतु ती परत आली नाही. म्हणून तिचा शोध घेतला असता तिचा मृतदेह खोतवाडीतील विहिरीत सापडला . या मुलीला शाळेत परीक्षेत कमी मार्क मिळाले होते त्यामुळे ती निराश झाली होती त्यातून तिने आत्महत्या केल्याची चर्चा आहे .
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button