
राजापूरचे आमदार राजनजी साळवी यांच्या कार्यअहवालाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन
शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे ह्यांचे शुभहस्ते व खासदार विनायकजी राऊत ह्यांचे प्रमुख उपस्थितीत राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजनजी साळवी ह्यांच्या सन २०१४ ते २०१९ह्या कार्यकाळातील विधानसभा कामकाजाचा लेखाजोखाह्या कार्यअहवालाचे प्रकाशनकरण्यात आले. त्यासमयी शिवसेना उपजिल्हाप्रमुख जगदिशजी राजापकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख जया माने, संगमेश्वर तालुकासंपर्कप्रमुख राजेश शेलार, लांजा )तालुकाप्रमुख संदीप दळवी, सिंधुदुर्ग शिवसेनेचे संजय पडते, दादर चे माजी शाखाप्रमुख प्रवीण शेट्ये, लालबागचे सुधीर मोरे, भांबेड विभागसंपर्कप्रमुख मनोहर लांभोर आदी मान्यवर उपस्थित होते.
www.konkantoday.com