साई नगर येथून दुचाकी चोरीला
रत्नागिरी शहराजवळील कुवारबाव साईनगर येथे घरासमोर पार्क करून ठेवलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने पळविली.साईनगर येथे राहणारे सचिन गणपत कदम यांनी आपली दुचाकी घरासमोर पार्क करून ठेवली होती. ही दुचाकी अज्ञात चोरट्यांनी रात्री पळवली. सकाळी हा प्रकार उघड झाल्यावर कदम यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली
www.konkantoday.com