साखरी नाटे परिसरात मुले पळवणारी टोळी आली अशा संशयावरून महिलेला ताब्यात घेतले

साखरी नाटे परिसरात छोटय़ा मुलांना पळविण्याच्या उद्देशाने आली असावी या संशयावरून महिलेला ग्रामस्थांनी पकडले तिला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
नाटेशाळा ते साखरी नाटे मोहल्ला दरम्यान मुले पळवण्याच्याहेतूने आलेल्या संशयित महिलेला ग्रामस्थांनी पकडले.सदर महिलेला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.ही महिला मुले पळवण्यासाठी आली असावी असा ग्रामस्थांना संशयाला आला या महिलेला पकडून त्यानी पोलिसांच्या ताब्यात दिले . पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले . या प्रकारामुळे नाटे परिसरात खळबळ उडाली. पोलिस या प्रकरणाची चौकशी करीत असून कुणीही अफवांवर विश्वास ठेऊ नये असे पोलिसांनी आवाहन केले आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button