राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेची आज रायगडावर सांगता
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेली शिव स्वराज्य यात्रा आज रायगड जिल्ह्यात पोहोचली आहे.महाडमध्ये जाहीर सभा सुरु असून आज रायगड किल्ले वर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या शिवस्वराज्य यात्रेची सांगता होत आहे.
www.konkantoday.com