चिपळूण शहरात  सीसीटीव्ही बसवण्यास सर्वसाधारण सभेची मान्यता

चिपळूण शहरात महत्त्वाच्या व संवेदनशील ठिकाणी आता सीसीटीव्ही बसवणात येणार आहेत.चिपळूण नगरपालिकेच्या नगराध्यक्ष सौ सुरेखा खेराडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत याला मंजुरी देण्यासाठी चिपळूण शहरातील ६१ ठिकाणी सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत.त्यामुळे चिपळूण शहरांवर आता कॅमेऱ्या वरून नियंत्रण राहणार आहे. या कॅमेऱ्याची कंट्रोल रूम पोलिस स्टेशन येथे राहणार असून पोलिस स्टेशन व नगरपालिकेत एलईडी स्क्रीन बसवण्यात येणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button