
जिओ कंपनी शॉप मधील ६लाख रुपयांचा अपहार केलेल्या आरोपीस जामीन मंजूर
रत्नागिरी येथील रिलायन्स रिटेल शॉपमध्ये 6,39,216/- रुपयांचा अपहार केल्याबद्दल सिद्धेश सूर्यकांत घडशी याला पोलिसांनी अटक केली व कलम ४२०,४०६,४६५,४६८,४७१ गुन्हा दाखल केला होता.सिद्धेश सूर्यकांत घडशी यांच्यावतीने मे सत्र न्यायाधीश यांच्याकडे जामीन अर्ज दाखल करण्यात आला होता.मे सत्र न्यायाधीश यांनी सदरचा जामीन अर्ज मंजूर केला.सदर जामीन अर्जाचे कामी अॅड. प्रदीप परुळेकर व अमित शिरगावकर यांनी काम पाहिले.
www.konkantoday.com