गणपतीपुळेत खडकावर मच्छीमार नौका आदळली
मच्छीमारीसाठी समुद्रात गेलेले एक मच्छीमारी नौका गणपतीपुळे किनार्यानजीक खडकावर आदळली. या बोटीवरील खलाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.मच्छीमारी नौकांच्या पंख्यात जाळे अडकल्याने ही नौका भरकटत जाऊन खडकावर आदळली त्यामुळे नौकेचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे.
www.konkantoday.com