देवरुख शहराच्या विकासासाठी सत्तावीस कोटीचा निधी मिळावा नगराध्यक्ष सौ मृणाल शेटये यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची काल रत्नागिरीत भेट घेउन देवरुख शहरातील विविध विकास कामांना सुमारे 27 कोटी चा निधी मिळवा अशी मागणी देवरुख नगराध्यक्षा सौ मृणाल शेटये, उपनगराध्यक्ष श्री सुशांत मुळे, माजी उपनगराध्यक्ष श्री. अभिजीत शेटये यानी केली. या प्रसंगी माननिय मंत्री महोदय श्री.विनोदजी तावडे साहेब, मा.श्री.रविंद्रजी चव्हाण साहेब,भाजपा प्रदेश उपाध्यक्ष मा.श्री. प्रसाद लाड साहेब, मा.श्री.बाळा साहेब माने, मा.श्री.विनय नातू, नुतन जिल्हाध्यक्ष मा.श्री.दिपक पटवर्धन साहेब उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button