मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी निघालेल्या काँग्रेस पदाधिकार्यांना पोलिसांनी रोखले
खेड तालुका काँग्रेस पार्टी च्या वतीने तालुका अध्यक्ष गौसभाई खतीबयांच्या नेतृत्वाखाली कोकणातील रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत आवाज उठवण्यासाठी लोकशाही मार्गाचा अवलंब करीत रत्नागिरी येथे मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्यासाठी जाताना खेड पोलीसानी श्री.गौसभाई खतीब, अनिल सदरे,महमद काझी,बशिर मुजावर, दानिश्ता नाडकर, शराफत लोखंडे व इतर कार्यकर्त्यांना रोखल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.
www.konkantoday.com