मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची रत्नागिरीतील सभा नियोजित वेळेपेक्षा उशिरा होणार
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आता काही मिनिटांपूर्वीच कणकवलीत दाखल झाले असून त्यांची जाहीर सभा आता सुरू झाली आहे.यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांची रत्नागिरीतील सभा नियोजित वेळेपेक्षा उशिरा म्हणजे अंदाजे नऊ वाजे पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. कणकवलीची सभा मुख्यमंत्री फडणवीसांची महाजनादेश यात्रा राजापूर पावस आडीवरे मार्गे रत्नागिरीत दाखल होणार आहे.दरम्यान रत्नागिरी शिवाजी स्टेडियमवर होणाऱ्या जाहीर सभेसाठी जिल्ह्यातील सर्व भागातून भाजप कार्यकर्ते मोठय़ा संख्येने दाखल होत आहेत.
www.konkantoday.com