
बोलेरे गाडीतून प्रवासी वाहतूक करणाऱयाला पोलिसांनी घेतले ताब्यात ,गाडी जप्त
रत्नागिरी जिल्ह्यात सध्या संचारबंदी व जिल्हा बंदी करण्यात आली असून जिल्हाधिकारी यांच्या आदेशाप्रमाणे प्रवासी वाहतुकीला बंदी केली आहे असे असताना बोलेरो गाडीतून प्रवाशां ला आणल्याच्या आरोपावरून पोलिसांनी गाडीचा चालक व प्रवाशांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे मुंबई गोवा महामार्गावरचिपळूण बहादूरशेख नाका येथे बोलेरो गाडी पोलिसांनी अडवली तेव्हा त्यामध्ये प्रवासी आढळून आला पोलिसांनी या प्रकरणी संतोष गुरव राहणार नालासोपारा ,रमाकांत पवार राहणार कांदिवली यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे
www.konkantoday.com