राष्ट्रवादी युवती काँग्रेसची चिपळूण शहर कार्यकारणी जाहीर
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या तालुकास्तरीय मीटिंगला युवकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून प्रदेश सरचिटणीस मा. शेखर निकम सर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तुलक्यातील युवकांनी निकम सरांना आमदार करण्याचा निर्धार केला.सदर मीटिंगला राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या चिपळूण शहर अध्यक्ष पदी कु. ऋतुजा अशोक चौगुले तर उपाध्यक्ष पदी प्रणिता घाडगे, जान्हवी फोडकर यांची निवड करण्यात आली. तसेच युवती सरचिटणीस पदी शैला पवार,अनन्य शिंदे आणि सचिव पदी तृप्ती ताठरे यांची निवड करून सर्वांना नियुक्ती पत्र देताना मा. श्री.शेखर निकम सर, शहराध्यक्ष श्री. मिलिंद कापडी, युवक जिल्हा अध्यक्ष डॉ. राकेश चाळके,
स्वप्नील शिंदे,अक्षय केदारी, सिद्धेश लाड,मनोज जाधव ,सचिन पाटेकर, समीर काझी, सचिन साडविलकर, जुनेद परकार व पदाधिकारी कार्यकर्ते.
www.konkantoday.com