जिल्हा रुग्णालयात हिमोफिलीया डे केअर सेंटरचे उद्घघाटन
जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे म्हाडा अध्यक्ष ना.उदय सामंत यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील पहिल्या हिमोफिलीया,थॅलेसीमिया,सिकलसेल अॅनिमिया या आजाराच्या रुग्णांसाठी हिमोफिलीया डे केअर सेंटर या विभागाचे उद्घघाटन शिवसेना उपनेते म्हाडा अध्यक्ष ना.उदय सामंत यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले.त्यावेळी सिव्हिल सर्जन डॉ.अशोक बोल्डे,राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बशीर मूर्तुझा,डॉ.विटेकर,डॉ.मोरे,डॉ.सांगवीकर,डॉ.सुतार,डॉ.भागवत,डॉ.चौधरी,डॉ.शहा,हिमोफिलीया सोसा. अध्यक्ष .श्री .विजय शिंदे, उपाध्यक्ष. श्री संजू विचारे, सेक्रेटरी सचिन वायंगणकर, पुजा सावंत, शमिका मयेकर इतर नर्सिग स्टाफ उपस्थित होते.
www.konkantoday.com