
गणपतीपुळे मंदिर प्रशासना कडुन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ११ लाखाची मदत
गणपतीपुळे मंदिर प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीला११ लाखाची मदत केली आहे. कोकणातील मोठ्या मंदिरांपैकी एक असलेल्या गणपतीपुळे देवस्थानने घेतलेल्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे
www.konkantoday.com