सिंधुदुर्गात आचरा येथील समुद्र किनारी गणेश विसर्जनासाठी गेलेले दोन जण बुडाले

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा येथे गणेश विसर्जनासाठी गेलेले दोन जण समुद्रात बुडाल्याचे वृत्त आहे. आचरा वरचीवाडी येथील राहणारे प्रशांत तावडे व संजू परब हे आपले गणपती घेऊन आचरे समुद्र किनारी विसर्जनासाठी गेले होते.गणपती विसर्जन करुन ते परत येत असता पाण्याचा अंदाज न आल्याने ते समुद्रात बुडाले त्यांचा शोध सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button