
आमदार उदय सामंत यांनाच आमचा पाठिंबा मच्छीमार बांधवांचा निर्धार
आज रत्नागिरीतील मच्छीमार यांची बैठक म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.रत्नागिरीतील मच्छीमार मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्व मच्छीमारांनी आमचं ठरलंय असे उदगार काढत उदय सामंत ह्यानाच आमचा पाठिंबा आहे असा निर्धार केला.त्यावेळी मच्छीमार बांधवांनी उदय सामंत यांचा सत्कार केला.
www.konkantoday.com