
राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्या ५० हजारांच्या पार
देशासह राज्यात कोरोनाचं थैमान सुरुच आहे. राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्या ५० हजारांच्या पार गेली आहे. काल राज्यात नव्या ३हजार ४१ रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे सध्या राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ५० हजार २३१ वर पोहोचली ( आहे.
राज्यात काल दिवसभरात ११९६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत राज्यात १४हजार ६०० जणांनी कोरोनावर मात केली आहे.
www.konkantoday.com