शहर शिवसेना प्रमुख बिपीन बंदरकर यांची बुलेट मोटारसायकलअज्ञात चोरट्याने  चोरली

शिवसेनेचे रत्नागिरी शहरप्रमुख बिपीन बंदरकर यांची रॉयल इनफिल्ड बुलेट अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. बंदरकर यांनी आपली मोटारसायकल आपल्या तेली आळी येथील घराच्या समोर रात्री उभी करून ठेवली होती. अज्ञात चोरट्याने ही मोटारसायकल चोरून नेली सकाळी हा प्रकार लक्षात आल्यावर बंदरकर यांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button